Latest News
  • Official web portal of zilha parishad bhandara

गोपनीय अहवाल (CR)

 

महत्वाची संकेतस्थळे

न्यूज / चालू घडामोडी


स्वयंसिद्ध २०१८ - विभाग स्तरीय प्रदर्शनी व विक्री

जिल्हा परिषद भंडारा पदभरती - २०१९ (सरळसेवा) विविध पदांची जाहीरात

जिल्हा परिषद भंडारा गट क सरळसेवा पद भरती 2019 - विस्तृत जाहिरात

गुणवंत अधिकारी/कर्मचारी प्रस्ताव सादर करणेबाबत-२०१९ (दिनांक ०४ मे २०१९ पर्यंत)

जाहीर नाेटीस

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्याकरीता पदभरती जाहिरात दिनांक २४ जुलै २०१९

DWSM Recruitment Announcement 2019 – list of Qualify & Disqualify candidate with reasons of SBM & NRDWP 29 July 2019

NHM-CHO Counselling Result 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदे या पदाच्या आक्षेपाकरीता प्राथमिक पात्र व अपात्र उमेदवाराची यादी दिनांक २२ ऑगस्ट २०१९

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी पद भरती मुलाखत

माहितीचा अधिकार अधिनियम 2005-जिल्हा परिषद भंडारा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी राज्यस्तरीय पदभरती समुपदेशन करिता उमेदवाराची यादी दिनांक ०७ सप्टेंबर २०१९.

राष्ट्रीय आरोग्य् अभियान भरती २०१९ - निवड व प्रतिक्षा यादी

क्षेत्रफळ व लोकसंख्य

भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६.६५ चौ.कि.मी. असून भौगोलिक क्षेत्र ३,८९,००० हे. आहे. सरासरी पर्जन्यमान १३३०.२० मि.मि. असून २००१ चे जनगणनेनुसार लोकसंख्या ११,३६,१४६ एवढी आहे.

भौगोलिक रचना

जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या शाखातील आंबागड डोंगराची रांग पश्चिम पूर्व जिल्ह्याच्या आग्नेय भागात असून जिल्ह्याच्या मध्य भागात भंडारा शहरापासून गोंदिया शहरापर्यंत गायखुरी डोंगराची रांग आहे. यातील खर्रा पहाडी २००९ फुट, लेंडेझरी १४९० फुट आणि जमनी १७२२ फुट उंच आहेत.
जिल्ह्याच्या उत्तरेला मध्य प्रदेशातील बालाघाट, छिंदवाडा जिल्हा आणि पूर्वेला महाराष्ट्राचा गोंदिया जिल्हा आहे. महाराष्ट्रातील नागपूर व चंद्गपूर जिल्हे अनुक्रमे पश्चिम व दक्षिण दिशेला आहेत. वैनगंगा व बावणथडी नद्यांनी जिल्ह्याच्या उत्तरेची नैसर्गिक सिमा आखलेली असून मुंबई-कोलकाता या महामार्ग क्रमांक ६ वर भंडारा शहर जिल्ह्याचे मुख्यालय वसलेले आहे.

जमीन व कृषि :

भंडारा जिल्ह्यातील मृदा मुख्यतः काळीकन्हार, सिहार, मोरांड, खरडी व बरडी आहे. वैनगंगा नदीच्या काठावरील भागात काळीकन्हार व प्रथम दर्जाची मोरांड जमीन आढळते. ती खोल थराची, चिकट वआर्दता टिकवून ठेवणारी असून त्यात वर्षातून दोनदा पिके घेतली जातात. वैनगंगेच्या खोर्यात वाळू मिश्रीत जमीन आढळते, ती भात पिकास योग्य आहे. मोरांड प्रकारच्या जमिनीमध्ये विशेषतः गहू, ज्वारी व जवस ही पिके घेतली जातात. खरडी व बरडी जमिनीत हलक्या प्रकारचे भाताचे पिके घेतले जाते. हा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.